बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’; कंगणा रणाैतचा उद्धव ठाकरेंना खडेबोल

0
153

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत आवाहन देऊन अवघे काही तास उलटले नाहीत, तोवर अभिनेत्री कंगणा रणाैतने उद्धव ठाकरेंना परत एकदा खडेबोल सुनावले आहे.

श्री बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारसरणीवर शिवसेना निर्माण केली, आज तीच विचारधारा सत्तेसाठी विकली आणि शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली. ज्या गुंडांनी माझे घर माझ्या मागे फोडले, त्यांना नागरी संस्था म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका, असं कंगणाने म्हटलं आहे.

दरम्यान, अशा प्रकारे कंगणाने ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला महिलांचं संरक्षण करायला शिकवलं, मात्र हे सरकार तर…; चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

कंगना रणौतप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेनं दादागिरी करु नये; रामदास आठवलेंचं आवाहन

संजय राऊतांच्या खासदारकीचा राजीनामा घ्या; नवनीत राणा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

उद्धव ठाकरे, आज माझं घर तोडलं, उद्या तुझा गर्व तुटेल; कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here