“दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा भगवा फडकणार?; कलाबेन डेलकर आघाडीवर”

0
436

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दादरा नगर हवेलीच्या निवडणुकासाठी शिवसेनेनं आपली कंबर जोरदार कसली असून शिवसेनेनं आपली ताकद पणाला लावली आहे.

हे ही वाचा : ‘…म्हणून तुमच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना ही विनंती’; चित्रा वाघ यांचं आदित्य ठाकरेंना पत्र

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेवर लोकसभा पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवार म्हणून घोषित केलं.

दरम्यान, या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित आणि काँग्रेसचे महेश धोदी यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळाली. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून शिवसेनेच्या कलाबेन डेलकर या सध्या आघाडीवर आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा; अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार येणार एकाच मंचावर; चर्चांना उधान

 नवाब मलिकांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; पंकजा मुंडे म्हणल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here