हिंगोली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला, नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या ज्योती देशमुख यांची वर्णी

0
421

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

हिंगोली : नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडली. यात हिंगोली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

सेनगाव नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. यात सेनगाव येथे शिवसेनेच्या ज्योती देशमुख यांची बहुमताने निवड झाली.

हे ही वाचा : आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, भाजप-मनसे युतीवरून पुन्हा चर्चांना उधाण

दरम्यान, आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या वतीने एक तर भाजपच्या वतीने एक नाम निर्देशन दाखल करण्यात आले होते. यात शिवसेनेच्या ज्योती देशमुख यांची बहुमताने नगराध्यक्ष पदासाठी निवड झाली.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीचा मनसेला आणखी एक धक्का; रूपाली पाटील यांच्यानंतर आता ‘या’ नेत्यानं हाती बांधलं घड्याळ

सोमय्यांनी फडणवीसच नव्हे तर अमित शहांच्या नावेही कोट्यवधींची वसुली केली; संजय राऊतांचा मोठा बाॅम्बस्फोट

“…होय आम्ही भ्रष्टाचार केला”; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here