शिवसेनेचा नितेश राणेंना धक्का; कणकवलीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
172

सिंधुदुर्ग : कणकवलीत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली गावात भाजपचे सरपंच काका राणे, अमोल राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधलं आहे. त्यामुळे भाजप आमदार नितेश राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

जानवली गावचे सरपंच काका राणे, अमोल राणे यांच्यासह रजत राणे, राजेश परब, पांडुरंग मेस्त्री या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं करोनाने निधन

दरम्यान, कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी शिवबंधन बांधून या सर्वांचे पक्षात स्वागत केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“ICSE Board Exam! दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा ऑफलाईन”

जीव वाचविण्यासाठी रेमडिसिवीर गरजेचं असताना विरोधी पक्षनेत्यांनी पोलिस ठाण्यात जाणं ही शरमेची बाब

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here