आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेनं भाजपला धक्का दिला आहे.
हे ही वाचा : किरीट सोमय्या वेडा माणूस, स्वत: तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे ; संजय राऊतांची टोलेबाजी
भाजपच्या 5 नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे नितीन पाटील, रवी पाटील, रणजित जोशी, रंजना पाटील आणि वृषाली जोशी यांनी युवासेनाप्रमुख तसेच शिवसेना नेते व राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधत पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी खासदार डाॅ.श्रीकांत एकनाथ शिंदे उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
किरीट सोमय्या वेडा माणूस, स्वत: तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे ; संजय राऊतांची टोलेबाजी
“राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर शरद पवारांनी सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”
“बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिक सुधीर जोशी यांचं निधन”