मुंबई : भारतीय जनता पक्षासोबत एकत्र सत्तेत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणुक दिली, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
संज्या राऊत म्हणतो भारतीय जनता पक्षाने एकत्र सत्तेत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक दिली पण शिवसेना गुलामगिरी सहन करत नाही. पाच वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता उपभोगली, खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच सवय शिवसेनेची कायम राहिली आहे. काही तरी लाज शिल्लक असू द्या रे., असा हल्लाबोल निलेश राणे यांनी यावेळी केला.
संज्या राऊत म्हणतो भारतीय जनता पक्षाने एकत्र सत्तेत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक दिली पण शिवसेना गुलामगिरी सहन करत नाही. पाच वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता उपभोगली, खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच सवय शिवसेनेची कायम राहिली आहे. काही तरी लाज शिल्लक असू द्या रे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 13, 2021
महत्वाच्या घडामोडी –
खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- खासदार अमोल कोल्हे
2024 नंतरही ‘ते’ भावी पंतप्रधानच असतील; अतुल भातखळकरांचा टोला
“वाघाच्या मिशीला हात लावयला देखील हिंमत लागते, या मी वाट बघतोय”
“मराठा आरक्षण आंदोलन संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली यशस्वी होईल”