“जम्मू काश्मीरमध्येही शिवसेनेची क्रेझ, शेकडो मुस्लिम बांधवांनी हाती बांधलं शिवबंधन”

0
455

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

श्रीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

हिंदुत्वादी पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेना पक्षानं जम्मू काश्मीरमधील मुस्लिम समाजामध्येही आपली क्रेझ कायम ठेवली असून गेल्या काही दिवसांपासून श्रीनगरमधील अनेक मुस्लिम नागरिक, युवकांनी शिवबंधन हाती बांधलं आहे.

हे ही वाचा : “सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात”; बंडातात्या कराडकर यांचं वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, हिंदुस्थानवर प्रेम करणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या विरोधात शिवसेना कदापि नाही आणि कधी नव्हती देखील. मात्र देशात राहून देशाशी गद्दारी करणाऱ्या धर्मांधाच्या विरोधात शिवसेना आहे आणि असायलाच पाहिजे, अशी भावना शिवसेनेत प्रवेश करणारे मुस्लिम बांधव व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

‘…अखेर ‘बोक्या’ शरण आला’; शिवसेनेची नितेश राणेंवर टीका

“उद्धव ठाकरे-अजित पवार ही ढवळ्या पवळ्याची जोडी”

“ राणे महासंत आहेत, त्यांची…”; नितेश राणेंना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर गुलाबराव पाटलांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here