“शिवसेनेचा काँग्रेस, भाजपला मोठा धक्का, संभाजीनगरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

0
514

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता संभाजीनगरमधील भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.

हे ही वाचा : ‘असा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव’; सावित्रिबाईंबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन काँग्रेसची टीका

संभाजीनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे विद्यमान गटनेते श्रीराम महाजन, भाजपचे भराडी येथील सरपंच पप्पू जगनाडे, काँग्रेसचे उपसरपंच गजानन महाजन, विजय सिंगवी आणि दिनेश बिसेन यांनी आपापल्या पक्षाला रामराम ठोकत शिवबंधन हाती बांधलं.

दरम्यान, यावेळी शिवसेना नेते व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तर याप्रसंगी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“सांगलीत राष्ट्रवादीकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार घड्याळ”

सापाच्या पिलाला 30 वर्षे दूध पाजलं, पण आता ते आमच्यावर फुत्कारतंय; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्य सरकारची अनलाॅकबाबत नवी नियमावली; सांगलीसह ‘या’ 13 जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथिलता”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here