आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत लक्षात घेता आगामी महापालिका निवडणुकांची जबाबदारी आदित्य ठाकरेंवर सोपवण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंचे राजकीय वारसदार म्हणून यानिमित्तानं आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होणार आहे.
हे ही वाचा : ‘या’ मराठी चित्रपटात राज ठाकरे यांनी साकारलीये मुख्य भूमिका, तुम्ही बघितलंत कधी त्यांचं हे रूप?
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्याकडे आता पर्यावरण, पर्यटन या खात्यांसोबतच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्रीपदही ते सांभाळत आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“पंकजा मुंडेनंतर आता युवासेना सचिव वरूण सरदेसाई कोरोना पाॅझिटिव्ह”
“नारायण राणे सारख्या नेत्याला मी खपवतो, माझ्या नादी कुणी लागू नये”
“मोदी अहंकारी आणि हुकूमशाहीवृत्तीचे; 700 शेतकरी त्यांच्यामुळेच मेले”