“शिवसेनेची मोठी खेळी; राज ठाकरेंच्या सभेदिवशीच मनसेचे तब्बल ‘इतके’ पदाधिकारी हाती बांधणार शिवबंधन”

0
1087

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेनं मनसेला मोठा धक्का दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात 22 मे रोजी सभा पार पडणार आहे. मात्र राज यांच्या सभेच्या दिवशी मनसेचे 20 पदाधिकारी शिवबंधन हाती बांधणार आहेत.

हे ही वाचा : “ज्यांच्या हातात आपल्या बायकोचं नियंत्रण नाही, ते…”

दरम्यान, शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहीर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे यांनी माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेचा जोरदार पलटवार; मनसेचा ‘हा’ मोठा नेता समर्थकांसह हाती बांधणार शिवबंधन”

 “मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या सभेला जात असताना भाजपच्या ‘या’ आमदाराच्या गाडीला अपघात”

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दाैरा स्थगित; किरीट सोमय्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here