“महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही चांगली कामगिरी करणारं सरकार शिवसेना देणार”

0
697

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पणजी : काही महिन्यांवर राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेनंही आता गोव्याच्या राजकीय मैदानात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.

गोवा विधानसभेच्या 40 जागांपैकी 22 जागांवर शिवसेना उमेदवार देणार आहेत, अशी घोषणा संजय राऊतांनी केली आहे. ते गोव्यातील डम्बोलिम विमानतळावर माध्यमांशी होते.

दरम्यान, आता जर गोव्यात शिवसेनेची सत्ता आली तर महाराष्ट्रातील प्रशासनाप्रमाणे गोव्यातही चांगली कामगिरी करणारं सरकार शिवसेना देणार, असं संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याकडून संघ आणि भाजपचं कौतुक

मनसेसोबत राज्य स्तरावर युती; चंद्रकांत पाटलांचं मोठ वक्तव्य

नागपुरात शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; समर्थकांसह पदाधिकाऱ्याचा शिवसेनेत प्रवेश

खड्ड्यात गेलेल्या पक्षानं आम्हांला खड्ड्यात घालण्याची भाषा करू नये; शिवसेनेचा पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here