आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून भाजप आणि शिंदे गटावर सातत्याने टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आडनावावरून केलेल्या टीकेमुळे काँग्रेस नेते राहुल गांधींवर झालेल्या कारवाईनंतर देशात हुकुमशाहीला सुरुवात झाल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. तसेच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं आहे यावरून आता मनसेने ठाकरे गटावर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील ‘या’ अभिनेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
ज्या काँग्रेस नी देशामध्ये आणी बाणी लावली त्याला शिवसेनेनी पाठिंबा दिला आताचा राष्ट्रवादी त्याच काँग्रेस चा भाग होता तेच आता लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळे काढतायत. ती इतिहासातील चूक होती हे माविआ मान्य करेल का ? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
ज्या काँग्रेस नी देशामध्ये आणी बाणी लावली त्याला शिवसेनेनी पाठिंबा दिला आताचा राष्ट्रवादी त्याच काँग्रेस चा भाग होता तेच आता लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळे काढतायत.ती इतिहासातील चूक होती हे माविआ मान्य करेल का ????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 28, 2023
महत्त्वाच्या घडामोडी –
सत्तेसाठी उध्दव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला; भाजपच्या ‘या’ नेत्याचा आरोप
…म्हणून मी चंद्रकांत पाटलांबरोबरच्या बैठकीतून बाहेर पडलो; रवींद्र धंगेकरांनी केला खुलासा
“मोठी बातमी; माजी मंत्री छगन भुजबळांची तब्येत बिघडली, वाटेतच हाॅस्पिटलमध्ये केलं दाखल”