“चंद्रकांतदादांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भाजपाचे 105 आमदार निवडून आले; हे शिवसेनेने विसरू नये”

0
657

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नव दिल्ली : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची औकात सव्वा रुपयांची आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या टीकेला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे प्रत्युत्तर दिलंय. ते दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

‘चंद्रकांतदादा हे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्याच्याबद्दल शिवसेनेने केलेली भाषा ही ‘त्यांची भाषा’ आहे. पण प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांतदादांनी राजकारणात केलेले काम आणि पक्षाला मिळवून दिलेले यश विसरता येणार नाही, असा रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, त्यांच्याच प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भाजपाचे 105 आमदार राज्यात निवडून आले आहेत, हे शिवसेनेने विसरू नये, असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“हिंमत असेल तर किरीट सोमय्यांनी ‘या’ बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा”

कधी ना कधी शिवसेना पुन्हा भाजपसोबत एकत्र येईल; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

अखेर ठरलं! ‘या’ तारखेपासून सूरू होणार शाळा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

किरीट सोमय्या यांच्याबाबत जे घडलं ते चुकीचंच- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here