“शिवसेनेनं काँग्रेसला सल्ला देण्याऐवजी स्वतःचं तोंड बंद ठेवावं”

0
181

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीए आणि महागठबंधनमध्ये काटे की टक्कर दिसत आहे. या निवडणुकीत शिवसेनेने  22 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी त्यांचे सर्व उमेदवार जवळजवळ पराभवाच्या मार्गावर आहेत. यावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेनेने बिहारमध्ये 22 जागा लढवल्या. त्यातील 21 जागांवर त्यांना नोटापेक्षाही कमी मते मिळाल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसला सल्ला देण्याऐवजी आपलं तोंड बंद ठेवा. , असं ट्विट करत संजय निरूपम यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला- शरद पवार

संजय राऊतांचा गजनी झालाय ते पराभव विसरतात- निलेश राणे

नागपुरात अधिवेशन घ्यायचं असेल तर मातोश्री बाहेर पडावं लागेल; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

आयपीएल 2020 फायनल! दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here