शिवसेनेनं आत्मचिंतन केलं पाहिजे; बिहार निवडणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा टोला

0
149

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं पानीपत झाल्यानंतर भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं जात आहे. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“चीत झाले तरी आमचं बोट वर आहे अशी शिवसेनेची आताची अवस्था आहे, असं असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचं डिपॉझिट वाचलं नाही, त्यांना नोटापेक्षा कमी मतं मिळाली ते आता आपली टांग वर आहे अश्या प्रकारचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मेरे हार की चर्चा होगी जरुर, मैंने जीत के बाजी हारी है; जयंत पाटलांकडून तेजस्वी यादव यांचं कौतुक

“नितीशकुमारांवर ही वेळ तेजस्वी यादव यांनी आणली”

“संजय राऊतांनी नगरपरिषदेत निवडून यावं, मग बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर बोलावं”

महाराष्ट्रातसुद्धा जनतेच्या घड्याळ्याच्या ‘टायमिंग’चं काय सांगावं- आशिष शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here