“शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी”

0
539

मुंबई : टिपू सुलतानच्या जयंतीवरुन भाजप प्रदेशचे उत्तर भारतीय मोर्चेचे अध्यक्ष संजय पांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना हिंदुत्वासाठी लढायला शिकवले, त्या शिवसेनेने असंख्य हिंदू बांधवांचे सक्तीने धर्मांतर करणाऱ्या क्रूरकर्मा टिपू सुलतानाची जयंती साजरी करावी? सत्ता टिकविण्यासाठी या थराला गेलेली शिवसेना औरंगजेबाची जयंतीही साजरी करायला मागेपुढे पाहणार नाही., असं म्हणत पांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“पाटील हा श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण धनंजय मुंडेंसारखा नसावा”

“भाजप आमदार राम कदम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

राज्यात महाआघाडीसमोर भाजप 20 टक्के देखील नाही- जयंत पाटील

“ग्रामपंचायतीचे निकाल पाहता भाजपची सूज लोकांनी उतरवली आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here