आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये जोरदार इन्कमिंगला सुरुवात झाली आहे. अशातच राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायत सभागृह येथे रत्नागिरी जिल्हा परिषदचे माजी सदस्य आणि भाजप नेते राजेश सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हे ही वाचा : फडणवीस सरकारच्या काळातील सर्व घोटाळे बाहेर काढणार- नवाब मलिक
या पक्षप्रवेश सोहळ्यात राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी यांच्यासह तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उप जिल्हा महिला आघाडी दुर्वाताई तावडे, उप तालुकाप्रमुख तात्या सरवणकर, महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, मा. उप जिल्हाप्रमुख अशोक सेक्रे, विभागप्रमुख गणेश तावडे, आत्मराम सुतार, उप विभागप्रमुख अफझल पाटणकर, नितेश सावंत, आण्णा बेर्डे, मंगेश पांचाळ, प्रकाश दसवंत, प्रदीप चंदूरकर, व मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
फडणवीस सरकारच्या काळातील सर्व घोटाळे बाहेर काढणार- नवाब मलिक
“मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका, कोल्हापुरात अनेक तरूणांचा मनसेत प्रवेश”
उद्या सांगलीत भव्य पक्षप्रवेशाचा सोहळा; शेकडो कार्यकर्ते करणार राष्ट्रवाीदत प्रवेश