शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका, म्हणाले…

0
333

बुलडाणा : शिवसेनेचे बुलडाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे.

तुम्ही हे वाचलात का?

राजस्थानची चेन्नईसमोर शरणागती; चेन्नईचा 45धावांनी दणदणीत विजय

आमदार गायकवाड यांनी फडणवीस यांनाच खडे बोल सुनावले असून मला सल्ला द्यायची गरज नाही, त्यांनी केंद्राला सल्ला द्यावा. फडणवीस यांनाच तळीराम पाळायची सवय असून लेडीज बारमध्ये त्यांच्या जवळचे मंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जातात,असा आरोप संजय गायकवाड यांनी केलाय.

दरम्यान, गायकवाड यांची उतरली नसल्याने त्यांनी अश्लील भाषेत टीका केलीय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर संजय गायकवाड यांनी पलटवार केलाय.

महत्वाच्या घडामोडी –

“लाॅकडाऊनबाबतची नवी नियमावली जारी; पहा काय सुरू, काय बंद?”

“मोठी बातमी! 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार”

मुख्यमंत्र्यांनी हे बालीश राजकारण आता थांबवावं- प्रसाद लाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here