“शिवसेना नेते गुलाबराव पाटील कोरोना पाॅझिटिव्ह; ट्विट करत दिली माहिती”

0
250

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं डोकं वर काढलं असून अनेक मोठ्या राजकीय नेते मंडळींना कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. अशातच आता शिवसेना नेते व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.

गुलाबराव पाटील यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

हे ही वाचा : प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं.

महत्वाच्या घडामोडी – 

“राष्ट्रवादीचा मोठा डाव, पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यानं पुन्हा हाती बांधलं घड्याळ”

“NDTV चे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं निधन, वयाच्या 61 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

चंद्रकांत पाटलांसह भाजप नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागंल; संजय राऊतांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here