“शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण”

0
172

मुंबई : शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

काल मी माझी कोव्हीड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंंकला, प्रथम फिल्डींग करण्याचा घेतला निर्णय

एनसीबीच्या कामामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करत आहे; नवनीत राणांचा राज्य सरकारवर आरोप

लोकल प्रवासाची परवानगी मिळावी; मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई इंडियन्सचा पहिला विजय; कोलकाता नाईट रायडर्सचा 49 धावांनी पराभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here