“शिवसेना नेते अनंत तरे यांचं दीर्घ आजारानं निधन”

0
283

ठाणे : शिवसेनेचे नेते, ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षाचे होते.

अनंत तरे यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मावळली.

महत्वाच्या घडामोडी –

“जो पर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही”

आमच्या जिल्हयात ‘सामना’ येतचं नाही, त्यामुळे…; गोपीचंद पडळकरांचा शिवसेनेला टोला

…अन्यथा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवरही बंदी घालू- सतेज पाटील

“काँग्रेसमुळे वाण नाही पण गुण राऊतांना नक्की लागला आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here