शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

0
172

मुंबई : निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले.

अहमदनगर महापालिकेत स्थायी समितीच्या सभापतीपदीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज कोतकर निवडून आले. मनोज कोतकर यांनी भाजपमधून कालच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला आहे. अहमदनगरच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मिळून शब्द पाळला आहे, असं पत्र संग्राम जगताप यांनी लिहिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज्याचे प्रमुख म्हणून राज्याच्या कुटूंबाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का?; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

“किंग्स इलेव्हन पंजाबचा राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरवर दणदणीत विजय”

अति तिथे माती.. शिवसेनेचा अंत जवळ आलाय; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

के.एल. राहूलचे शतक; पंजाबचे राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरसमाेर 207 धावांचे लक्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here