शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ; धनंजय मुंडे प्रकरणावरुन अतुल भातखळकरांची टीका

0
309

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराचे आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. याच मुद्द्यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे. एम.जे.अकबर यांच्यावर आरोप झाले, तेव्हा बोंबाबोंब करणाऱ्या शिवसेनेचे नेते धनंजय मुंडेंसाठी जोरदार बॅटिंग करतायत. या बोटाची थुंकी त्या बोटावर फिरवण्यात शिवसेनेचा हात कोण धरेल?, असं अतुल भातखळकर म्हणाले.

दरम्यान, याआधीही भातखळकरांनी धनंजय मुंडे प्रकरणावरुन राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“निलेश राणेंवर भाजपने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

राज्य सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत- देवेंद्र फडणवीस

‘हे’ तर राज्य सरकारचं तुघलकी फर्मान; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची टीका

ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन; अतुल भातखळकरांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here