शिवसेना म्हणजे बिनपेंद्याचा लोटा, भूमिका नसलेला पक्ष; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

0
374

मुंबई : शिवसेना हा म्हणजे बिनपेंद्याचा लोटा आहे. त्यांना स्वत:ची अशी ठोस भूमिका नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिवसेना लोकसभेत एक भूमिका घेते, राज्यसभेत दुसरी भूमिका घेते. मुंबई आणि दिल्लीतही शिवसेनेच्या भूमिकेत तफावत असते, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, शिवसेना ही सत्तेपुढे मिंधी झाली आहे, नतमस्तक झाली आहे, असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेला धारेवर धरलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? या राज्यात काय मोगलाई आहे का?- देवेंद्र फडणवीस

“जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील, सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही”

“मनसेला धक्का! मनसेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश”

“ठाकरे ‘संपत्ती’ लपवण्यात, तर धनंजय मुंडे ‘संतती’ लपविण्यात व्यस्त”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here