आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पणजी : शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज गोव्यातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्या नव्हे तर एनडीएतील मित्रपक्षांच्या पाठितही खंजीर खुपसला आहे. त्यामुळेच एक एक करून सर्व पक्ष भाजपला सोडून गेले, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी यावेळी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हे ही वाचा : IPL AUCTION 2022! शिखर धवन, कगिसो रबाडा आता पंजाब किंग्सच्या ताफ्यात
आम्ही कोणत्याही घोडेबाजारावर विश्वास ठेवत नाही. शिवसेनेचे वाघ असतात. वाघांचा बाजार नसतो, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी डरकाळी फोडली. तसेच आम्ही शिवसेनेचं किंवा कोणत्याही पक्षाचं भवितव्य ठरवण्यासाठी आलो नाही. तर आम्ही केवळ गोव्यातील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढायला आलो आहोत, असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
…अन् भाजप नेत्याचा चक्क मदतीसाठी मनसे नेत्याला फोन; तर्कविर्तकांना उधाण
“उपमुख्यमंत्री अजित पवार-आदित्य ठाकरेंचा एकत्र प्रवास, नेमकी काय चर्चा?; चर्चांना उधाण”
“जळगावमध्ये शिवसेनेचा गिरीश महाजनांना दणका; ‘या’ 4 नगरसेवकांनी हाती बांधलं शिवबंधन”