शिवसेनेनं गेल्या अनेक वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप केलंय- प्रवीण दरेकर

0
169

मुंबई : शिवसेनेनं गेल्या अनेक वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप केलंय, असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

गेली 24 वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता असताना शिवसेनेने केवळ सत्तेचा उपभोग घेतला. वर्षोनुवर्षे सत्तेवर असूनही मुंबईचे प्रश्न मात्र कायमच आहेत., असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आता सेनेला विसर पडलाय,” असंही म्हणत प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“लोकांना कर्मयोग आवडतो बोलघेवडेपणा नाही”

“मुख्यमंत्री कोणत्याच परीक्षेला बसले नाहीत, मग सर्टिफिकेट कसं देणार?”

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी काँग्रेसश्रेष्ठींनी साधं ट्विटही केलं नाही- नितेश राणे

भाजपनं राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही- सचिन सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here