आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली असून मोर्चेबांधणली देखील सुरूवात केली आहे.
अशातच आता जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेकडून सूचित केलेल्या दोन जणांची नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. तसेच त्यांच्या नियुक्तीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
हे ही वाचा : सांगलीत मनविसेचा धुमधडाका; शेकडो तरुणांंचा आज मनसे विद्यार्थी सेनेत जाहीर प्रवेश
दरम्यान, शिवसेनेकडून व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष माजी शहरप्रमुख राजेश नानवानी व राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक ॲड. दीपक झांबड या दोघांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मेहबूब शेख बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण; पिडीतेची चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल”
देवेंद्र फडणवीस आमच्या संपर्कात, ते आम्हांलाच मत देतील- बच्चू कडू