“भाजप नेते किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक व शाईफेक”

0
271

वाशिम : भाजप नेते किरीट सोमय्या हे आज वाशिम दौऱ्यावर होते. मात्र आज त्यांच्या गाडीवर दगडफेक झालेली पाहायला मिळाली. यावरून किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत शिवसैनिकांनीच माझ्या गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप सोमय्यांनी केला. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

शिवसेनेच्या गुंडांनी माझ्या कारवर हल्ला केला, माझ्या कारवर 3 मोठे दगड फेकले. माझ्या सुरक्षिततेसाठी असणारी पोलिस गाडी सुद्धा होती. दुपारी 12.30 वाजता जेंव्हा मी खासदार भावना गवळी 100 कोटींचे घोटाळे, बालाजी पार्टिकल्स कारखाना, वाशिम इकडे जात असताना ही घटना घडली.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण”

राणे म्हणतात, आता उद्धव काळ संपला; संजय राऊत म्हणाले…

“शिवसैनिकांची कृती म्हणजे बुरसटलेली तालिबानी मानसिकता”

आम्ही निघून गेल्यानंतर गोमूत्र शिंपडलं, समोर असता तर तेच गोमूत्र…; निलेश राणेंचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here