आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अलिबाग : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे 19 बंगले असल्याचा आरोप केला होता. त्यासाठी सोमय्यांनी कोलई गावच्या ग्रामपंचायतीत गेले. त्यानंतर त्या भेटीविषयी सोमय्यांनी माहिती दिली.
सोमय्या आज कोलर्ई गावात आले. तिथे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाला निवेदन दिल्यानंतर ते थेट रेवदंडा पोलीस ठाण्यात पोचले. पोलिसांकडे त्यांनी अर्ज केला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”
दरम्यान, या वेळी बोलताना सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे बंगले अस्तित्वात नाहीत, असे सरपंच म्हणतात. मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरे मात्र, बंगले असल्याचे सांगत आहेत. म्हणून मी पोलीस ठाण्यात आलो. या प्रकरणी पोलिसांनीच आता चौकशी करावी. कोर्लर्ई गावात पोचल्यानंतर तिथे ग्रामसेवकांशी भेट झाली. कोर्लईत शिवसैनिक जमले होते. पण त्यांनी पुण्यासारखं मला मारलं नाही. तिथे तर लाठीकाठी आणि दगड घेऊन ते आले होते.
महत्वाच्या घडामोडी –
“रन मशिन कोहलीनं वेस्ट इंडिज गोलंदाजांना धु-धु धुतलं, बॅटनं टीकाकारांची तोंडं केली बंद”
आदित्य ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजपच्या ‘या’ नेत्याची टीका
राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष; भाजपच्या ‘या’ आमदारांनी NCP ला डिवचलं