“शिवसैनिकच आगामी निवडणुकीत शिंदेला गटाला जागा दाखवतील”

0
344

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

परभणी :  शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर भाजप सोबत सरकार स्थापन केलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

हे ही वाचा : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नंबर वन; तब्बल 22 ग्रामपंचायती घेतल्या ताब्यात

शिवसैनिक आगामी निवडणुकीत भाजप-शिंदेला जागा दाखवतील. कार्यकर्ते हे प्रवेश करत नाही तर पुढारी हे शिंदे गटात जात आहे. त्यांना प्रलोभन दाखवले जात आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. परभणी दौऱ्यावर असताना जयंत पाटील बोलत होते.

परभणीतील शिवसैनिक ढसाळला नाही. शिवसैनिक जागेवरच आहे. परभणीतील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे, असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी

ग्रामपंचायत निकाल 2022! अकोल्यात शिवसेनेचा भगवा फडकला, 6 पैकी 2 जागांवर मारली बाजी

 शिवसेनेनंतर शिंदे गटाचा आता भाजपलाही धक्का, तब्बल 100 महिला पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश”

“संजय राठोडांच्या बाजूने उभा राहणारा बंजारा समाज आता ठाकरेंना साथ देणार, लवकरच मातोश्रीवर जाऊन बांधणार शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here