राज्यातील शिवप्रेमी जनतेला तुमची लायकी कळली- अतुल भातखळकर

0
527

मुंबई : मुख्यमंत्र्याच्या शासकीय ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला. कधीतरी टाइप करताना चूक होत असते. यावर बोलताना CMO चं ट्विटर हॅंडल करणाऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ, असं मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी म्हटलं. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

संभाजीनगर प्रकरणी निलाजरी माघार घेतल्यानंतर आता जनाबसेनेने उगाच मिशांना पीळ देऊ नये, असं म्हणत राज्यातील शिवप्रेमी जनतेला तुमची लायकी कळली, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव- किरीट सोमय्या

उद्धव ठाकरेंना, राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं?; नारायण राणेंचा हल्लाबोल

औरंगाबादच्या नामांतरावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पोलीस भरती तात्काळ रद्द करा, अन्यथा उग्र आंदोलन छेडू; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here