“किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात; आदित्य ठाकरेंसह अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती”

0
303

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : किल्ले शिवनेरीवर आज शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. किल्ले शिवनेरीवर उत्साहाचं वातावरण असून मोठ्या प्रमाणात शिवभक्त पहायला मिळत आहे.

शिवजयंती निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती आहे.

हे ही वाचा : निकोलस पूरन-राॅवमेन पाॅवेलची झुंजार खेळी व्यर्थ; रोमहर्षक सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 8 धावांनी विजय

दरम्यान, या कार्यक्रमात पोलिसांकडून महाराजांना मानवंदना देण्यात आली. ढोलताशांचा गजर आणि पोवाड्यांचा आवाज संपूर्ण शिवनेरी किल्ल्यावर घुमतोय.

महत्वाच्या घडामोडी –

कोलईत शिवसैनिक जमले होते, पण त्यांनी मला पुण्यासारखं मारलं नाही- किरीट सोमय्या

“राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

“रन मशिन कोहलीनं वेस्ट इंडिज गोलंदाजांना धु-धु धुतलं, बॅटनं टीकाकारांची तोंडं केली बंद”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here