मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला अपघात

0
345

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला अपघात झाला असून. या अपघातात आमदार किरकोळ जखमी झाले.

पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या गाडीला अपघात झाला. अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्षी महाराज टेकडीजवळ हा अपघात झाला.

ही बातमी पण वाचा : भाजप घरी चहा प्यायला आला तर त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत, पण…; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

दरम्यान, आमदार चिमणराव पाटील यांच्या ताफ्यात पोलीस सुरक्षा रक्षकांची व्हॅन होती. या पोलीस व्हॅनने आमदार चिमणराव पाटील यांच्या कारला मागून धडक दिली. या अपघातात चिमणराव पाटील यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र पोलीस व्हॅन आणि चिमणराव पाटील यांच्या कारचे नुकसान झाले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात औरंग्याची औलाद खपवून घेतली जाणार नाही; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

जयंत पाटील-अमित शहा यांची भेट झाली की नाही?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“पक्षफुटीनंतर आता पवारांचा भाजपला दणका, कोल्हापूरच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला शरद पवार गटात प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here