Home महाराष्ट्र महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचं उत्तर, म्हणाले…

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता.

हे ही वाचा : आधी राज ठाकरेंचा मलम,आता नितीन गडकरींचं बटण चर्चेत; गडकरींनी लावलं कार्यकर्त्याच्या जॅकेटचं बटण

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा अपमान राज्य सरकारने केला आहे. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिला. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

नवीन वर्षात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं म्हणत शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी शरद पवार साता-यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच राज्य सरकार स्थिर ठेवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकरारी यशस्वी झालेत, असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरे आजारी आहेत तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा- रामदास आठवले

शाळा, महाविद्यालये सुरू राहणार की बंद; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

“कणकवलीत शिवसैनिकांचा नितेश राणेंविरोधात आक्रमक मोर्चा; बाबा मला वाचव, काॅक, काॅक… अशा दिल्या घोषणा”