पंकजा मुंडेंच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

0
476

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी घरचा आहेर दिला आहे. सावरगावमधील दसरा मेळाव्यात बोलताना  यांनी सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा, असा सल्लाच आपल्या सहकाऱ्यांना दिला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “भाजपनं प्रचारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना जरी आणलं तरी शिवसेना घाबरत नाही”

‘मला यावर भाष्य करायचं नाही. त्या काही एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत की त्यांनी काही सल्ला दिला त्याबद्दल मी काय सांगायचं. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचं धोरण कसं असावं याबद्दल त्यांनी सांगितलं असेल. त्यावर मला भाष्य करायचं कारण नाही’. मात्र त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करण्याएवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री साहेब, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना”

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा माझा निर्णय योग्यच; शरद पवारांचं मोठं विधान

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाला समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here