फडणवीसांना पवारांचा मोठा झटका; ‘हा’ बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश?

0
9

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडी आता तयारीला लागली आहे. राजकीय नेत्यांचे राज्यात दौरे देखील सुरू झाले आहेत. अशातच भाजपला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : महादेव जानकरांना एकाने शिवीगाळ केल्याचा आरोप; रासप शहराध्यक्ष बालाजी पवार आक्रमक

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे पक्षांतर करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक झाल्याची देखील माहिती मिळाली.या बैठकीमुळे या चर्चेला उधाण आले.

दरम्यान, त्यातच त्यांची काल भेट झाल्याने या चर्चा अजूनच वाढल्या आहेत. कालच्या बैठकीत हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, ते अजून उघड झालं नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

मनोरंजन विश्वावर शोकाकुळ! ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन

प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता…; राज ठाकरे संतापले

“महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here