“शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार”

0
533

मुंबई : दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 23, 24, 25 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 25 जानेवारी रोजी आझाद मैदानात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी कायद्याला विरोध केला आहे. आता या आंदोलनात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते व मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या घडामोडी-

“BREAKING NEWS! मराठा आरक्षणावर उद्यापासून नियमित सुनावणी सुरू”

“शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी”

“पाटील हा श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण धनंजय मुंडेंसारखा नसावा”

“भाजप आमदार राम कदम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here