शरद पवारांनी मला न्याय द्यावा; विद्या चव्हाण यांच्या सुनेची मागणी

0
1229

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मला न्याय द्यावा, अशी मागणी विद्या चव्हाण यांच्या सुनेने केली आहे.

माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीचमागे कोणतेही राजकीय पाठबळ नाही. माझ्यापाठी ना मुख्यमंत्री, ना कोणी आमदार. अशा मुलीची कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल होतं आहे. तर यात काही तरी सत्य आहे, पुरावे आहेत, असं त्या म्हणाल्या.

मी एक स्त्री आणि आई आहे. माझे चारित्र्यावर संशय घ्यायचा हक्क यांना कोणी दिला. फक्त राजकीय बळ आहे म्हणून या असं सगळं करतात.” असा आरोपही विद्या चव्हाय यांच्या सुनेने केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातवाच्या जन्मासाठी सासरी छळ होत असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांच्या सूनेने केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ज्याचा स्वतःच्या आमदारांवर लगाम नाही, असा माणूस महाराष्ट्राचा आज मुख्यमंत्री- निलेश राणे

हे सरकार नक्की चालवतंय कोण?; भाजपचा शिवसेनेला सवाल

“आमच्या घरात माझ्यापेक्षा माझ्या बायकोला पगार जास्त आहे”

…तर आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ- सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here