“शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट”

0
221

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

तौक्ते वादळातील नुकसानग्रस्तांना करावयाची मदत, कोरोनाचं संकट, म्युकोर मायक्रोसिसचं संकट, लॉकडाऊनमुळे अनेक घटकांवर आलेल्या संकटासह मराठा आरक्षणावर या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं.

दरम्यान, तब्बल अर्धा तास ही बैठक झाली. मात्र बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे अद्याप समजू शकले नाही.

महत्वाच्या घडामोडी –

“मुक्ताईनगरमध्ये भाजपला मोठा धक्का! भाजपच्या 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”

हे काही खुळं सरकार नाही ना…; मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे संतापले

मुंबई महापालिकेचा कोविड लस घोटाळा; किरीट सोमय्यांचा आरोप

कोकणाच्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी! ताैक्ते चक्रीवादळग्रस्तांसाठी 250 कोटींची मदत- विजय वडेट्टीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here