“शरद पवारांवर फक्त पुस्तक येणं बाकी आहे, तरीही म्हणतात पाठीत खंजीर खूपसलं नाही”

0
382

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवावं, मी राजकारण सोडतो, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आवाहन दिलं होतं. यावरून चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

राष्ट्रवादी आणि भाजपचीे एकेक पंचायत समिती खातं आहे. काॅंग्रेस नसल्यात जमा आहे. असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच शरद पवारांवर फक्त पुस्तक येणं बाकी आहे. तरीही ते म्हणतात, खंजीर खूपसलं नाही., असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

दरम्यान, निवडणुकीत शिवसेनेनं आमचा विश्वासघात केला आहे. 2014 ला संजय राऊतांनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. तो जगजाहीर सगळ्यांना माहिती आहे. 145 चा मोठा आकडा करण्याचे शिल्पकार राऊतचं आहेत, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

करूणा शर्मा यांच्या गाडीत आढळलं पिस्तुल, पोलिसांकडून तपास सुरू

“मी उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही, संजय राऊतांसारखा कंपाऊंडरही नाही”

खेडमध्ये शिवसेनेचा भाजपला दणका; भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

परनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन’तर्फे शिष्यवृत्ती जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here