मला घडवण्यामध्ये शरद पवारांचा मोठा हात आहे – सुशीलकुमार शिंदे

0
7

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मला घडवण्यामध्ये शरद पवारांचा मोठा हात आहे, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री सुशील कुमार यांनी केलं आहे. सुशील कुमार शिंदे यांचा आज सत्कार करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे बोलत होते.

मी पोलीस खात्यात असताना वरिष्ठांनी मला सांगितले तुम्हाला खूप बक्षीस आहेत तुम्ही पोलीस खाते सोडू नका त्यात या काँग्रेसच्या तर नादीच लावू नका. शरद पवारांनी मला पहिल्यांदा तिकीट दिले होते, मात्र हाय कमांडने ते नाकारले होते त्यावेळेस पवारांच्या डोळ्यात पाणी आले. शरद पवार हे असेच आहेत, ज्यांना… ज्यांना पुढे आणायचे असतं त्यांच्याबद्दल चांगले बोलत असतात,  असं सुशील कुमार म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर!

शरद पवार यांच्या सांगण्यावरून विजय दादांनी आज माझा सत्कार केला.यालाही मोठं मन लागतं. 1973 साली पवार साहेबांनीच मला राजकारणात आणलं. पवार साहेबांच्या पुढे मी घाबरून असायचो. पवार साहेबांनी मला त्यावेळेस विचारलं की तू राजकारणात का येत नाही. तेव्हा मी सांगितले होतं की योग्य परिस्थिती आल्यावर येतो, योग्य परिस्थिती आल्यावर मी राजकारणात आलो असंही सुशीलकुमार शिंदे यांनी  यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बिग बॉस मराठी घेणार लवकरच प्रक्षकांचा निरोप?; वाचा काय आहे नेमकं कारण

मोठी बातमी! भाजपचा ‘हा’ मोठा नेता शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायकाची पहिली पोस्ट, म्हणाली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here