Home महाराष्ट्र “विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय शरद पवार व उद्धव ठाकरेच घेतील”

“विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय शरद पवार व उद्धव ठाकरेच घेतील”

अहमदनगर : विधानसभेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदावरील निर्णय हा केवळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील, असं शिवसेनेचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच होते, त्यामुळे या पदावर काँग्रेसच्याच व्यक्तीची नियुक्ती होईल, असं काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल नगरमध्ये बोलताना स्पष्ट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचा उल्लेख टाळत केवळ पवार व ठाकरे हेच निर्णय घेतील, असं सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी 

“महाराष्ट्राचे राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत?”

‘ही’ बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे- चंद्रकांत पाटील

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन तृप्ती देसाई आक्रमक; ठाकरे सरकारवर केले ‘हे’ गंभीर आरोप

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी अजित पवारांच मोठं वक्तव्य; म्हणाले…