शरद पवार यांनी सहकुटुंब घेतले मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’वरील बाप्पाचे दर्शन

0
357

मुंबई : राज्यभरात गणेशोत्सव धूम पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावरही बाप्पा विराजमान झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर जावून बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे , सदानंद सुळे हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी सहकुटुंब पवार कुटुंबीयांचे स्वागत केले. यादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटील म्हणजे अफवा पसरविणारे नेते, हवेत गोळीबार करू नका; संजय राऊतांचा टोला

उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस, त्यांना शुभेच्छा- किरीट सोमय्या

शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं; बाळासाहेब थोरातांचं आवाहन

कर्जतमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here