“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन”

0
277

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. ते 93 वर्षांचे होते.

प्रकृती खालावली असल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, मोतीलाल वोरा यांनी काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री देखील होते.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपमध्ये काम केलेला माणूस इतर पक्षात रमतच नाही- चंद्रकांत पाटील

“असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं”

“इचलकरंजीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मोर्चा; मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाजी”

…त्यांना रामवर्गणीचे महत्त्व आणि ममत्व काय असणार?; भातखळकरांची शिवसेनेवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here