“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री डाॅ.ए.के.वालिया यांचं कोरोनामुळं निधन”

0
197

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री डाॅ.ए.के.वालिया यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. दिल्लीत शीला दिक्षीत यांच्या सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री होते.

तुम्ही हे वाचलात का?

तुम्ही उधार घ्या, चोरी करा पण रूग्णांना ऑक्सिजन द्या; दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्राला सुनावलं

डाॅ.वालिया यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यांची चाचणी केली असता, ती चाचणी पाॅझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना अपोलो हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असताना त्यांची आज प्राणज्योत मालवली.

महत्वाच्या घडामोडी –

चेन्नईच्या विजयाची हॅट्ट्रिक! रसल, पॅट कमिन्सच्या वादळी खेळीनंतरही कोलकाताचा 18 धावांनी पराभव

“उद्या रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लागू”

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या नाशिकला जाण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here