पुणे : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. दुपारी बारा वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘धुम धडाका, झपाटलेला, माहेरची साडी, नवरी मिळे नवरयाला, आमच्या सारखे आम्हीच, , ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’ अश्या चित्रपटांमध्ये त्यांनी म्हत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
दरम्यान, जयराम कुलकर्णी यांचा जन्म सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी झाला होता.
महत्वाच्या घडामोडी-
“सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटील काहीही बरळत सुटलेत; राष्ट्रवादीचा पलटवार
शटडाऊन टाळायचं असेल तर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी- उद्धव ठाकरे
आम्ही उपाशी आहोत की नाही हे जनता ठरवेल, तुम्ही मात्र नेहमीच कुपोषित दिसताय- रुपाली चाकणकर
“मुख्यमंत्री होण्यापूर्वी शरद पवारांनी 40 गोष्टी लिहल्या आणि 38 गोष्टी पूर्णही केल्या”