दुसरा टी-20 सामना : भारताने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

0
290

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा टी.20 सामना खेळला जात आहे.

भारताने या सामन्यात टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. तसेच भारत आजची मॅच जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. तर ऑस्ट्रेलियासाठी आजचा सामना करो किंवा मरो असा असल्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू माझ्या मागे लागलेत- असदुद्दीन ओवेसी

“मिरजेत तरूणाच्या डोक्यात दगड घालून निर्घूण खून”

“ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन”

“चंद्रकांत पाटील शब्दाचे पक्के आहेत, त्यांनी खरंच हिमालयात जायला हवं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here