आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होत आहे. त्यामुळे या दोन बैठकींमुळे राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : ओबीसी आरक्षण अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती! पंकजा मुंडेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मुंबईत संजय राऊत, आदित्य ठाकरे, शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी, राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत आता यूपीए शिल्लक नसल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरून आता शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु राज्यात झालीय.
दरम्यान, याचाच भाग म्हणून उद्या संजय राऊत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कॅबिनेट मंत्रीपदाची दिली ऑफर; ‘या’ नेत्यानं केला गाैफ्यस्फोट
मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रोज फोन करतो, पण ते माझा फोन उचलत नाहीत- नारायण राणे