संजय राऊत शिवसेनेला बुडवणार; नितेश राणेंची टीका

0
301

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एकीकडे पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे ईडीने शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाईचा ससेमिरा लावला. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधलाय.

संजय राऊत आणि नवज्योतसिंग सिद्धू हे जुळे भाऊ असून हे दोघे जिथेही जातात तिथे भाजपाची सत्ता येते. सिद्धू हे काँग्रेसचे अस्तित्व संपविण्याच्या मागे लागले आहेत. तर संजय राऊत शिवसेनेला बुडवणार, अशी टीका राणे यांनी केली .

दरम्यान, मुंबईतील खड्ड्यांवरूनही राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंचा पुन्हा पुणे दौरा

…तर तुमची दिवाळी सुखात जाऊ देणार नाही; नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

गोव्यात काँग्रेसला धक्का; 4 पैकी 2 आमदार भाजपच्या वाटेवर

धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here