“सामना हा संताजी-धनाजी प्रमाणे आहे”

0
253

नागपू: ‘सामना हा संताजी-धनाजी प्रमाणे आहे. झोपेतसुद्धा त्यांना आता ‘सामना’ दिसेल, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळात ‘सामना’ वृत्तपत्र वाचून दाखवणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

सामना हे एक वृत्तपत्र आहे. प्रसंगानुसार त्या-त्या वेळी भूमिका घेतलेल्या जाता. ‘सामना’ हा संताजी धनाजी प्रमाणे आहे. झोपेतसुद्धा आता माजी मुख्यमंत्र्यांना तो दिसेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

‘सामना’ वाचतील ते अधिक प्रगल्भ होतील. विचार करण्याची सुबुद्धी निर्माण होईल आणि त्यातून काही विधायक घडेल याची मला खात्री आहे. असंही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही ‘सामना’तून कौतुकाचा वर्षाव केला होता, तोही फडणवीसांनी वाचून दाखवावं आणि फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्राला ज्या अपेक्षा होत्या त्याही त्यांनी वाचून दाखवाव्यात, असीही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-मी राष्ट्रवादी नाही तर ‘या’ पक्षात जाण्यास इच्छुक- एकनाथ खडसे

-माझी जात वंजारी आहे आणि हा कायदा माझ्या जातीविरुद्ध- जितेंद्र आव्हाड

-आपण भारताचे नागरिक आहोत हे सिद्ध कारायला प्रोब्लेम काय?- शशांक केतकर

-रोहित शेट्टीमुळे अभिनेत्री नीना गुप्ता यांना सोडावा लागला ‘हा’ चित्रपट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here